प्रमुख क्षेत्र ४


प्रमुख क्षेत्र ४: शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन 
    या क्षेत्रात एकूण ६ गाभा मानके असून त्यातील प्रत्येक मानाकास स्तरानुरप गुणदान करण्यात आले आहे. या तील गाभा मानके खालीलप्रमाणे आहेत.
१)       नविन नियुक्त शिक्षकांचे उदबोधन
२)      शिक्षकांची उपस्थिती
३)      जबाबदाऱ्या सोपवणे आणि कामगिरीचे ध्येय स्पष्ट करणे
४)      अभ्यासक्रमाच्या बदलत्या अपेक्षांप्रती शिक्षकांची तयारी
५)     शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख
६)      शिक्षकांचा व्यावसायिक विकास 
प्रमुख क्षेत्र ४ : शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन

अ.नं.
गाभा मानके
स्तर -१
स्तर -२
स्तर -३
१)
नविन नियुक्त शिक्षकांचे उदबोधन

१६
२५
२)
शिक्षकांची उपस्थिती
१६
२५
३)
जबाबदाऱ्या सोपवणे आणि कामगिरीचे ध्येय स्पष्ट करणे

१६
२५
४)
अभ्यासक्रमाच्या बदलत्या अपेक्षांप्रती शिक्षकांची तयारी

१६
२५
५)
शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख

१६
२५
६)
शिक्षकांचा व्यावसायिक विकास

१६
२५

कमाल गुण (१५०)
५४
१६
१५०

वरील प्रत्येक गाभा मानकास शासनाने पुरविलेल्या पुस्तकेतील स्तर-१ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १ गुण, स्तर-२ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १६ गुण आणि स्तर-३ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी २५ गुण आहेत. शाळा सिध्दी पुस्तकेतील प्रत्येक स्तरानुरूप आवश्यक बाबी जाणून घेऊन त्या संदर्भात लागणाऱ्या पुराव्यांची , नोंदींची पुर्ततता करावी लागणार आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा