प्रमुख क्षेत्र ५

प्रमुख क्षेत्र ५: शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन  

    या क्षेत्रात एकूण ४ गाभा मानके असून त्यातील प्रत्येक मानकास स्तरानुरूप गुणदान करण्यात आले आहे. या क्षेत्रातील गाभा मानके खालीलप्रमाणे आहेत.

१)       दृष्टीची निर्मिती व दिशा निश्चित करणे
२)      बदलाचे आणि सुधारणेचे नेतृत्व
३)      अध्ययन व अध्यापन नेतृव
४)      शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व 


प्रमुख क्षेत्र ५: शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
अ.नं.
गाभा मानके
स्तर -१
स्तर -२
स्तर -३
१)
दृष्टीची निर्मिती व दिशा निश्चित करणे
१३
२६
३९
२)
बदलाचे आणि सुधारणेचे नेतृत्व
१३
२६
३९
३)
अध्ययन व अध्यापन नेतृव
१३
२६
३९
४)
शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व
१३
२६
३९

कमाल गुण (१५६)
५२
१०४
१५६  

वरील प्रत्येक गाभा मानकास शासनाने पुरविलेल्या पुस्तकेतील स्तर-१ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १३ गुण, स्तर-२ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी २६ गुण आणि स्तर-३ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ३९ गुण आहेत. शाळा सिध्दी पुस्तकेतील प्रत्येक स्तरानुरूप आवश्यक बाबी जाणून घेऊन त्या संदर्भात लागणाऱ्या पुराव्यांची , नोंदींची पूर्तता करावी लागणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा