प्रमुख क्षेत्र २

प्रमुख क्षेत्र २: विद्यार्थ्याची प्रगती, संपादणूक आणि विकास 
  
         या क्षेत्रात एकूण ९ गाभा मानके असून त्यातील प्रत्येक मानकास स्तरानुरुप गुणदान करण्यात आले आहे. या क्षेत्रातील गाभा मानके खालीलप्रमाणे आहेत.

१)       शिक्षकांची विद्यर्थ्यांविषयी जाणीव
२)      शिक्षकांचे विषयज्ञान आणि अध्यापन कौशल्य विषयी जाण
३)      अध्यापनाचे नियोजन
४)      अध्यानाक्षम वातावरण निर्मिती करणे
५)     अध्यापन-अध्ययन क्रिया
६)      वर्ग व्यवस्थापन
७)     विद्यार्थांचे मूल्यांकन
८)      अध्यापन-अध्ययन संसाधनाचा उपयोग
९)      शिक्षकांचे त्यांच्या अध्यापन – अध्ययन प्रक्रियेबाबतचे चिंतन  


प्रमुख क्षेत्र २: विद्यार्थ्याची प्रगती, संपादणूक आणि विकास
अ.नं.
गाभा मानके
स्तर -१
स्तर -२
स्तर -३
१)
शिक्षकांची विद्यर्थ्यांविषयी जाणीव
  
१०
१५
२)
शिक्षकांचे विषयज्ञान आणि अध्यापन कौशल्य विषयी जाण
  
१०
१५
३)
अध्यापनाचे नियोजन
  
१०
१५
४)
अध्यानाक्षम वातावरण निर्मिती करणे   
  
१०
१५
५)
अध्यापन-अध्ययन क्रिया
  
१०
१५
६)
वर्ग व्यवस्थापन
  
१०
१५
७)
विद्यार्थांचे मूल्यांकन
  
१०
१५
८)
अध्यापन-अध्ययन संसाधनाचा उपयोग
  
१०
१५
९)
शिक्षकांचे त्यांच्या अध्यापन – अध्ययन प्रक्रियेबाबतचे चिंतन
  
१०
१५

कमाल गुण (१३५)
४५   
९० 
१३५   

वरील प्रत्येक गाभा मानकास शासनाने पुरविलेल्या पुस्तकेतील स्तर-१ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ५ गुण, स्तर-२ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १० गुण आणि स्तर-३ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १५ गुण आहेत. शाळा सिध्दी पुस्तकेतील प्रत्येक स्तरानुरूप आवश्यक बाबी जाणून घेऊन त्या संदर्भात लागणाऱ्या पुराव्यांची, नोंदींची पूर्तता करावी लागणार आहे.

1 टिप्पणी:

  1. कृपया प्रमुख क्षेत्र २ मधील संकेतांक पुरावे PDF उपलब्ध करून देण्यास विनंती आहे.

    उत्तर द्याहटवा