प्रमुख क्षेत्र ७

प्रमुख क्षेत्र ७: शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन  

    या क्षेत्रात एकूण ५ गाभा मानके असून त्यातील प्रत्येक मानकास स्तरानुरुप गुणदान करण्यात आले आहे. या क्षेत्रातील गाभा मानके खालीलप्रमाणे आहेत.

१)       संघटन आणि शाळा व्यवस्थापन
२)      शाळा विकासानमधील भूमिका
३)      शाळा समाज संधान
४)      समजा एक अध्ययन स्रोत
५)     समाज सबलीकरण 


प्रमुख क्षेत्र ७: शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
अ.नं.
गाभा मानके
स्तर -१
स्तर -२
स्तर -३
१)
संघटना आणि शाळा व्यवस्थापन   
१० 
१५ 
२)
शाळा विक्सानमधील भूमिका 
१० 
१५ 
३)
शाळा समाज संधान   
१० 
१५ 
४)
समाज एक अध्ययन स्रोत   
१० 
१५ 
५)
समाज सबलीकरण 
१० 
१५ 

कमाल गुण (७५)
२५ 
५०
७५   

वरील प्रत्येक गाभा मानकास शासनाने पुरविलेल्या पुस्तकेतील स्तर-१ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ५ गुण, स्तर-२ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १० गुण आणि स्तर-३ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी १५ गुण आहेत. शाळा सिध्दी पुस्तकेतील प्रत्येक स्तरानुरूप आवश्यक बाबी जाणून घेऊन त्या संदर्भात लागणाऱ्या पुराव्यांची, नोंदींची पूर्तता करावी लागणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा