प्रमुख क्षेत्र ३: विद्यार्थ्याची प्रगती, संपादणूक आणि विकास
या क्षेत्रात एकूण ५ गाभा मानके असून त्यातील
प्रत्येक मानकास स्तरानुरुप गुणदान करण्यात आले आहे. या क्षेत्रातील गाभा मानके
खालीलप्रमाणे आहेत.
१) विद्यार्थी
उपस्थिती
२) विद्यार्थी सहभाग
आणि कार्यप्रणवता
३) विद्यार्थी
प्रगती
४) विद्यार्थ्याचा
वैक्तिक व सामाजिक विकास
५) विद्यार्थी
संपादणूक
|
प्रमुख क्षेत्र ३:
विद्यार्थ्याची प्रगती, संपादणूक आणि विकास
|
||||
|
अ.नं.
|
गाभा मानके
|
स्तर -१
|
स्तर -२
|
स्तर -३
|
|
१)
|
विद्यार्थी
उपस्थिती
|
२०
|
४०
|
६०
|
|
२)
|
विद्यार्थी
सहभाग आणि कार्यप्रणवता
|
२०
|
४०
|
६०
|
|
३)
|
विद्यार्थी
प्रगती
|
२०
|
४०
|
६०
|
|
४)
|
समाज एक अध्ययन
स्रोत
|
२०
|
४०
|
६०
|
|
५)
|
समाज
सबलीकरण
|
२०
|
४०
|
६०
|
|
|
कमाल गुण (३००)
|
१००
|
२००
|
३००
|
वरील प्रत्येक
गाभा मानकास शासनाने पुरविलेल्या पुस्तकेतील स्तर-१ मधील सर्व बाबी असल्यास
प्रत्येकी २० गुण, स्तर-२ मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ४० गुण आणि स्तर-३
मधील सर्व बाबी असल्यास प्रत्येकी ६० गुण आहेत. शाळा सिध्दी पुस्तकेतील प्रत्येक
स्तरानुरूप आवश्यक बाबी जाणून घेऊन त्या संदर्भात लागणाऱ्या पुराव्यांची, नोंदींची
पूर्तता करावी लागणार आहे.
या गाभा मानकास
सर्वाधिक गुण आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा