डाऊनलोड तक्ते

          शाळांचे बाह्य मूल्यांकन करावयाचे असल्याने शाळांना आपली प्रगती साधत 

असताना एखाद्या प्रमुख क्षेत्रात  कोणती बाब सुधारणे गरजेचे आहे. त्याच्या स्पष्ट नोंदी 

ठेवण्यासाठी शाळेने 'शाळा सिध्दी'  पुस्तकातील काही तक्ते पाहून लेखी नोंदी ठेवणे

 येथून पुढे गरजेचे असणार आहे. त्यांचा वापर केल्यास आपणास माहिती नक्कीच मिळेल

 आणि तयारी होते.

          त्यासाठी खालील लिंक्स क्लिक करा व त्याप्रमाणे तक्ते भरू शकता.


सुधारणेचे नियोजन तक्ता १ 


प्रतिसाद तक्ता २ 


Next under requirement and under construction........


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा