डाऊनलोड तक्ता २

प्रत्येक गाभा घटकासाठी सुधारणेचे नियोजन नोंदवून ठेवण्यासाठी खालील नमुना वापरावा.




सुधारणेसाठी नियोजन
अ.नं
गाभा मानके
पातळी
Level
सुधारणेसाठी क्षेत्र (Area of Improvement )
सुधारणा करण्यासाठी प्राधान्य
 
प्रस्तावित कार्यवाही  
कालावधी Timeline योग्य वर्ष (/) मार्क करा  




कनिष्ठ L
मध्यम M
उच्च    H
वर्ष १ Y-1
वर्ष २ Y-1
वर्ष ३ Y-1
१)
शालेय परिसर









२)
क्रीडांगण, क्रीडा साधने /साहित्यासह









३)
वर्ग खोल्या आणि इतर खोल्या









४)
विद्युत आणि विद्युत उपकरणे









५)
ग्रंथालय









६)
वर्ग व्यवस्थापन









७)
प्रयोगशाळा









८)
संगणक (जेथे उपलब्ध आहे तेथे)









९)
मध्यान्ह भोजन, स्वयंपाकगृह आणि भांडी









१०)
पेय जल









११)
हात धुण्याची सुविधा









१२)
स्वच्छता–गृहे









१३)
शिक्षकांची विद्यर्थ्यांविषयी जाणीव









१४)
शिक्षकांचे विषयज्ञान आणि अध्यापन कौशल्य विषयी जाण









१५)
अध्यापनाचे नियोजन









१६)
अध्यानाक्षम वातावरण निर्मिती करणे  









१७)
अध्यापन-अध्ययन क्रिया









१८)
वर्ग व्यवस्थापन









१९)
विद्यार्थांचे मूल्यांकन









२०)
अध्यापन-अध्ययन संसाधनाचा उपयोग









२१)
शिक्षकांचे त्यांच्या अध्यापन – अध्ययन प्रक्रियेबाबतचे चिंतन









२२)
विद्यार्थी उपस्थिती









२३)
विद्यार्थी सहभाग आणि कार्यप्रणवता









२४)
विद्यार्थी प्रगती









२५)
समाज एक अध्ययन स्रोत  









२६)
समाज सबलीकरण 









२७)
नविन नियुक्त शिक्षकांचे उदबोधन









२८)
शिक्षकांची उपस्थिती









२९)
जबाबदाऱ्या सोपवणे व कामगिरीचे ध्येय स्पष्ट करणे









३०)
अभ्यासक्रमाच्या बदलत्या अपेक्षांप्रती शिक्षकांची तयारी









३१)
शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख









३२)
शिक्षकांचा व्यावसायिक विकास









३३)
नविन नियुक्त शिक्षकांचे उदबोधन









३४)
शिक्षकांची उपस्थिती









३५)
जबाबदाऱ्या सोपवणे व कामगिरीचे ध्येय स्पष्ट करणे









३६)
अभ्यासक्रमाच्या बदलत्या अपेक्षांप्रती शिक्षकांची तयारी









३७)
शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख









३८)
दृष्टीची निर्मिती व दिशा निश्चित करणे









३९)
बदलाचे आणि सुधारणेचे नेतृत्व









४०)
अध्ययन व अध्यापन नेतृव









४१)
शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व









४२)
समावेशित संस्कृती 









४३)
विशेष गरजाधीष्टीत बालकाचे समावेशन









४४)
शारीरिक संरक्षण 









४५)
मानसिक संरक्षण 









४६)
आरोग्य आणि स्वच्छता




















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा