NPSSE ची मार्गदर्शक तत्वे




NPSSE ची मार्गदर्शक तत्वे :


  1.  संविधानात्मक मूल्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे, अभ्यासक्रम आराखडे, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम (२००९) आणि सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सारख्या राष्ट्रीय योजनांवर आधारित 

  2. अध्ययनार्थीना केंद्रस्थानी ठेवून शाळेची मूल्यांकनाचे एकक म्हणून कल्पना 

  3.  टप्प्या-टप्प्याने शालेय सुधारणेकडे नेणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणून शाळा मूल्यांकनावर  लक्ष 

  4.  विविध स्तरावरील सर्व संबंधित घटकांचे सहयोगी प्रयत्न म्हणून शाळा मूल्यांकनाची कल्पना  

  5. प्रत्येक शाळेला सातत्यपूर्ण स्व-सुधारणेचा प्रवास प्रारंभ करण्यासाठी स्वत:ची कामगिरी जाणण्यास सक्षम करतो.

   
·       
·      
·    
·    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा