शाळा मूल्यांकन आराखडा


         शाळा सिध्दी मूल्यांकनात निश्चित करण्यात आलेल्या प्रमुख क्षेत्रांचे गुणदान करताना

पुढील आराखडा वापरला जाणार आहे.



प्रमुख क्षेत्रानुरूप गुणदान

अ.नं.
प्रमुख क्षेत्र  
गुण  
१)
शाळेचे सामर्थ्य स्रोत : उपलब्धता, पर्याप्तता आणि  उपयोगिता    
१०८
२)
अध्यापन –अध्ययन मूल्यांकन  
१३५  
३)
विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास    
३००  
४)
शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन    
१५०
५)
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन   
१५६  
६)
समावेशन , आरोग्य आणि संरक्षण
७५
७)
उत्पादक समाजाचा सहभाग
७५

एकूण  गुण
९९९  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा