पुरावे स्रोत लिंक्स

      कधीकधी जास्त माहिती व अधिकचा तपशील मानके अभ्यासताना लागणार आहे. त्यासाठी काही

 लिंक्स खाली दिल्या आहेत.



१) स.शि.अ. अंमलबजावणी आराखडा : प्रकरण ६ (पृष्ठे ९३ ते १०४) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


२) रा.मा.शि.अ. अंमलबजावणी आराखडा: प्रकरण ४ (पृष्ठे २२ ते २८ ) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


3) राष्ट्रीय आराखडा २००५ : प्रकरण ४ (पृष्ठे ७८ ते १०० ) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


४) स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय २०१४  :  ( पृष्ठ १ ते १९ ) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 टिप्पणी:

  1. सर, शाळासिद्धी बाबतचा आपला ब्लॉग खूपच छान आहे.सर्वच माहिती आपण तपशिलवार दिली आहे.हा ब्लॉग निश्चितच सर्वांसाठी उपयुक्त ठरेल.आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा