निर्धारक संपर्क यादी



         शाळा सिद्धीच्या  प्रशिक्षणा  करिता प्राथमिक, माध्यमिक अथवा उच्चमाध्यमिक शाळेतील शिक्षकांना स्वयंप्रेरणे करण्यासाठी आपणास खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून त्या आवश्यक असणारी माहिती भरून नाव नोंदवता येते. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या गटाचे दिनांक ६ मार्च ते ८ मार्च या तीन दिवसात प्रशिक्षण झाले. दुसरा गट दिनांक २२  मार्च ते २४ मार्च याकालावधीत प्रशिक्षित झाला असून या कार्यक्रमांतर्गत सुमारे  १०००० शाळांचे मूल्यांकन करावयाचे लक्ष असल्याने २००० निर्धारक निर्माण करण्याचे प्राथमिक ठरले आहे. तरी आपणास कुणाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास तालुक्यातून व जिल्ह्यातून नाव नोंदणी चालू आहे.

        स्वयंप्रेरणे शाळा सिध्दी प्रशिक्षणा  करिता ऑनलाईन फॉर्म ची लिंक येथे क्लिक करा.
दुसऱ्या गटात नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी पाहण्यास येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा