( NPSSE)
. मूल्यमापन आणि शाळा सुधार .
"शालेय स्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्याची
नितांत आवश्यकता लक्षात घेता,
शालेय सुधारणेचा एक राष्ट्रव्यापी कार्यक्रम विकसित केला
जावा ,ज्यामध्ये प्रत्येक शाळेस आपल्या क्षमतेने सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्याचे प्रयत्न
सातत्याने करण्यास पोषक वातावरण निर्मिती होईल"
भारतीय शाळांचे एका कोष्टकाने मूल्यमापन करण्यासाठी आखण्यात आलेला एक
राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे शाळा सिद्धी म्हणता येईल.सर्व राज्यांनी अमलात आणला आहे.
शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम NATIONAL PROGRAMME ON SCHOOL STANDARDS AND EVALUATION ( NPSSE) ठरविण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा