शंका निरसन

१) शाळा सिद्धी मूल्यमापन करणे शाळांना बंधनकारक आहे का?

उत्तर : होय.

२) शाळा सिद्धी मूल्यमापन करण्यासाठी कोण येणार आहे?

उत्तर : शाळा   सिद्धी  निर्धारक

३) शाळा पाहणी कधी होणार याची पूर्व सूचना शाळेला असेल काय ?
उत्तर : होय.

४) कोणत्या स्तरातील शाळांना  प्रथम भेट देणार आहे  ?
उत्तर :शाळा स्तर ३ म्हणजे  स्वयं मूल्यमापनात अ ग्रेड मिळालेल्या शाळा

५) मुख्याध्यापकांना कितीव्यक्ती शाळा पाहणीस येताहेत याबाबत माहिती इतरांना सांगू शकतात काय?
उत्तर : होय.

६) शाळा स्तर उंचावण्यासाठी किती दिवसाचा कालावधी मिळणार आहे?
उत्तर :समस्या , कमतरता लक्षात घेऊन कालावधी १ ते ३ वर्षांचालागू  शकतो हे गृहीत आहे.

७) प्रथम कोणत्या स्तरातील शाळांचे मूल्यमापन होणार आहे?
उत्तर : स्वयं मूल्यमापनात स्तर ३ असलेल्या शाळा

८) ही योजना व कार्यक्रम किती काळ चालणार आहे?
उत्तर : राष्ट्रीय स्तराचा कार्यक्रमअसल्याने सर्व राज्यांत क्रमशा पुढे चालणार आहे.

९) शाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधी मिळणार आहे काय?
उत्तर :त्याबाबत निर्णय राज्यस्तर घेणार आहे.

१०) पट संख्येबाबत निकष काटेकोरपणे पहिले जातील काय?
उत्तर : वास्तवतेची  शासनास माहिती दिली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा