निर्धारक चाचणी

         प्रशिक्षित वर्ग तयार करून शाळांचे बाह्य मूल्यांकन करावयाचे असल्याने प्रशिक्षित 

व्यक्ती ही सर्व बाबींची परिपूर्ण माहिती ठेवणारी असावी. माहितीचा योग्य वेळी वापर 

करता यायला हवा. माहिती जाणून  घेण्यासाठी  काही प्रश्नावली तयार केल्या आहेत. 

त्यांचा वापर केल्यास आपणास माहिती नक्कीच मिळेल आणि तयारी होते.

        निर्धारक आपली तयारी करताना अनेक बाबी लागणार आहेत. त्यातील महत्वाच्या 

बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न या चाचण्यांत केला आहे. 


निर्धारक चाचणी क्रमांक १ 


निर्धारक चाचणी क्रमांक २ 


निर्धारक चाचणी क्रमांक ३ 


निर्धारक चाचणी क्रमांक ४ 


निर्धारक चाचणी क्रमांक ५ 


निर्धारक चाचणी क्रमांक ६ 


निर्धारक चाचणी क्रमांक ७ 


चाचणी ओळख शास्रज्ञांची 


निर्धारक चाचणी क्रमांक ८ (लवकरच आपणास उपलब्ध करून देत आहोत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा